IGR Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती
IGR Bharti 2025 : महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग मध्ये शिपाई (गट ड) पदाच्या एकूण 284 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या लेखात सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असणार्या उमेदवारांना IGR Bharti 2025 संदर्भात आवश्यक पात्रता, आवश्यक अनुभव, वय मर्यादा, अर्ज शुल्क, अभ्यासक्रम आणि IGR Bharti 2025 च्या इतर सर्व महत्त्वाच्या तपशीलांबद्दल … Read more